कोल्हापुरात वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आक्रमक व वेगवान खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:29 IST2018-05-28T14:29:10+5:302018-05-28T14:29:10+5:30

कोल्हापूर वूमेन्स लीगचे विजेतेपद पटकाविल्यानंतर जाधव इंडस्ट्रीजच्या महिला खेळाडूंनी मैदानात असा जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)

विजेतेपद पटकाविल्यानंतर जाधव इंडस्ट्रीजच्या महिला खेळाडूंनी प्रथम मधुरिमाराजे, शाहू छत्रपती व चंद्रकांत जाधव यांना नमस्कार केला.(छाया : नसीर अत्तार)
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे रविवारी झालेल्या कोल्हापूर वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविणाºया छत्रपती शिवकन्या संघास शाहू छत्रपती व मधुरिमाराजे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे रविवारी झालेल्या कोल्हापूर वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेल्या जाधव इंडस्ट्रीज संघास विजेतेपदाचा करंडक शाहू छत्रपती व मधुरिमाराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)