शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टॅटू गर्ल! शरीराच्या ६५ टक्के भागावर या मॉडलने काढले आहे Tattoo, बघणारे समजतात तिला गुन्हेगार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 14:33 IST

1 / 10
आजकाल टॅटूची क्रेझ चांगलीच वाढली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत टॅटू काढतात. पण अमेरिकेची राहणारी एका मॉडलने सर्वांना मागे सोडलं. या मॉडलने ६५ टक्के शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढले. ही बाब वेगळी की, मॉडलला यासाठी लोकांची बोलणी ऐकावी लागतात. खास बाब ही आहे की, मॉडलचा पार्टनरही टॅटूचा क्रेझी आहे.
2 / 10
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ३४ वर्षीय हेदी लॅवोनचं टॅटूवर इतकं प्रेम आहे की, तिने तिच्या शरीराच्या ६५ टक्के भागावर टॅटू काढले आहेत. हे टॅटू तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण देतात. गेल्या १० वर्षात मॉडल आणि इन्ल्यूएन्सर म्हणून काम करणारी हेदीला नेहमीच टॅटू प्रेमामुळे लोकांच्या टिकेचा सामना करावा लागतो. पण तिला काही फरक पडत नाही.
3 / 10
ती सांगते की, 'लोक मला बघून आश्चर्यचकित होता. त्यांना वाटतं मी एखादी गुन्हेगार आहे किंवा मी तुरूंगातून आली आहे. अनेकांनी मला विचारलं तुरूंगात किती दिवस होती. आधी अजब वाटलं होतं. पण आता सवय झाली आहे. मला काही फरक पडत नाही की, लोक काय विचार करतात. मी तेच करते जे मला आवडतं'.
4 / 10
हेदीचा साखरपुडा टॅटू मॉडल आणि माजी सैन्य अधिकारी ४० वर्षीय मार्शल रॅमसेसोबत झाला आहे. सुट्टीवर आल्यावर एका अपघातात रॅमसेचा पाय गेला होता. जेम्सला पहिल्या पत्नीकडून एक मुल आहे. त्यामुळे हेदीला आई व्हायचं नाहीये.
5 / 10
हेदी सांगते की, 'मी पहिला टॅटू मी १८ वर्षाची झाली असताना काढला होता. त्यानंतर बालपणीच्या सर्व आठवणी मी टॅटूच्या रूपात काढल्या आहेत. टॅटूने मला जुन्या गोष्टी आठवतात.
6 / 10
टॅटू गर्ल नावाचे प्रसिद्ध हेदी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. टि़कटॉकवर तिचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
7 / 10
टॅटू गर्ल नावाचे प्रसिद्ध हेदी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. टि़कटॉकवर तिचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
8 / 10
टॅटू गर्ल नावाचे प्रसिद्ध हेदी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. टि़कटॉकवर तिचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
9 / 10
टॅटू गर्ल नावाचे प्रसिद्ध हेदी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. टि़कटॉकवर तिचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
10 / 10
टॅटू गर्ल नावाचे प्रसिद्ध हेदी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. टि़कटॉकवर तिचे २.७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल