शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वर्गाहूनी सुंदर... पाण्याखालील 'हे' अद्भूत सौंदर्य तुम्हाला नक्कीच पाडेल भूरळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 2:50 PM

1 / 6
दूरवर क्षितीजापर्यंत पसरलेल्या अथांग सागराच्या पोटामध्ये नक्की काय दडलयं? हा आपल्यापैकी प्रत्येकालाच पडलेला प्रश्न. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
2 / 6
काहीसं असं असतं पाण्याखालील जग...
3 / 6
निळ्या पाण्यातील चंदेरी दुनिया...
4 / 6
पाण्याखालील पहिली झेप...
5 / 6
प्रेम.... प्रेम आणि फक्त प्रेमच...
6 / 6
हाच आहे पाण्याखालील निळ्या जगाचा शहनशाह...
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके