शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२५ लाख रूपये खर्चून स्कूल बसला बनवलं लक्झरी घर, घर असं की बघतंच रहावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 4:06 PM

1 / 11
तुम्ही कधी विचार केलाय का की, जर कुणाकडे स्वत:चं घर नसेल तर ती व्यक्ती कुठे आणि कशी राहील? कदाचित लोक हॉटेल्स, नातेवाईक असे ऑप्शन शोधतात. पण एका परिवाराने एका स्कूल बसला आपलं नवीन घर बनवलं आहे. या बसमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. बसचे आतील फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
2 / 11
साधारण २७० स्क्वायर फूटाच्या बसला एका लक्झरी घरात बदलण्यासाठी ३५ हजार ड़ॉलर म्हणजे २५ लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च आला. या बसमध्ये राहणारे पती जेफ आणि पत्नी एना बॅटरटन, त्यांची पाच मुलं, दोन कुत्री आणि एक मांजर आहे.
3 / 11
इनसाइडर डॉट कॉममध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सर्वात खास बाब ही आहे की, या बसमध्ये रूम, टॉयलेट या मूलभूत सुविधांसोबतच स्काय लाइट आणि रेन फॉल शॉवरही आहे. इतकंच नाही तर एक किंग साइज बेडही आहे. जो बघायला फारच रॉयल दिसतो.
4 / 11
हा परिवार मूळचा टेक्सासच्या फोर्ट वर्थ येथील राहणारा आहे. एना आणि जेफचे मुले अरिया (९), जियादा (७), अलीरा (५), जैस (३), एथेना जी आथा दीड वर्षाची आहे. या परिवारात दोन कुत्रे तोफू आणि जॅकही आहेत. तर एक हार्पर नावाची मांजरही आहे.
5 / 11
बॅटरटन यांचा परिवार सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टिव आहे. त्यांनी त्यांचं इन्स्टाग्राम पेजही सुरू केलं आहे. ज्याचं नाव @regainingadventure आहे. त्यांनी या स्कूल बसच्या प्रवासाची डिटेल माहिती दिली आहे.
6 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
7 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
8 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
9 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
10 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
11 / 11
काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल