विजयाचा जल्लोष न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजरा करताना एका नाविकाबरोबर चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या नर्सचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ...
आरती अनिल कुलकर्णी परभणीसंजय जगतापडॉ. मीनल पानसरेश्रद्धा रायपुरेराधा गणेश आगलावेश्रद्धा रायपुरेसंजय जगतापशिवाजी म्हस्केऑनलाइन लोकमतसाठी विविध विषयांवर कार्टून्स पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. व्यंगचित्रकारांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला अस ...
गुजरातमध्ये ढोलवीरा येथे गाडल्या गेलेल्या हडप्पन बंदरातील बांधकामांचे अवशेष राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्रज्ज्ञांना सापडले असून त्सुनामीमध्ये नष्ट झालेले जगातील ...
पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर पोहोचल्यामुळे चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करताना रडीचा डाव खेळत सोशल मिडियावर विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे ...
देशभरात नवे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी संपुर्ण देशभरात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी साचलेलं पाणी, रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला उत्तम खेळाडू बनवत असतात. ...