आम्ही तुमच्यासाठी मुंबईपासूनच काही तासांच्या म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणा-या पिकनिक पाइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही ज्यावेळी पिकनिकला जायचा प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल. ...
सध्याचा काळ 4 जीचा असल्यामुळे तुमच्याकडे असणा-या मोबाईल फोनमध्ये सुद्धा 4 जी असणे अणिवार्य बनलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये बसतील असे काही स्मार्टफोन बाजारात आहेत. ...
जर तुमचा स्मार्टफोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय तर निराश होऊ नका. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन तुम्ही चक्क एका मिनिटात शोधू शकाल. ...
भारतीय राजकारणात भाजपाने काँग्रेस पक्षाची जागा पटकावली आहे यात शंका नाही. आम्हाला देश काँग्रेसमुक्त करायचा आहे, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. ...