नववर्षाचं 'जरा हटके' सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 16:54 IST2019-01-01T16:51:48+5:302019-01-01T16:54:37+5:30

बेल्जियममध्ये शेतकरी आपल्याकडील पाळीव प्राण्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाची सुरूवात करतात.

चिलीमध्ये स्मशानभूमीत झोपण्याची परंपरा आहे, तसे केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभते, त्यामुळे वर्षाच्या शेवटच्यादिवशी स्मशानभूमीत झोपतात.

चिलीमध्ये स्मशानभूमीत झोपण्याची परंपरा आहे, तसे केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभते, त्यामुळे वर्षाच्या शेवटच्यादिवशी स्मशानभूमीत झोपतात.