By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 17:50 IST
1 / 102020 मध्ये संपूर्ण जगभरात मोठे बदल घडून आले. कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांना कधीही न पाहिलेल्या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. तर अनेकांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला. नववर्ष २०२१ सुरू व्हायला अवघा एक दिवस बाकी आहे. या निमित्ताने शुभ संदेश पाठवून तुम्ही प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.2 / 10यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे लोक एकमेकांच्या घरी जाऊन उत्साहात सण साजरे करताना दिसून येत नाहीत. 3 / 10या मॅसेजेसच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मनातील भावना नातेवाईकांसमोर, मित्र मैत्रिणींसमोर व्यक्त करू शकता.4 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 5 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 6 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 7 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 8 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 9 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा. 10 / 10या शुभेच्छा संदेशांनी तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करा.