शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गन मॉडेल टोनी एका व्यक्तीवर ६ गोळ्या झाडून वादात, आपल्या निशाण्यासाठी आहे ती लोकप्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:15 PM

1 / 13
आपल्या निशाण्यासाठी प्रसिद्ध आणि गन म़ॉडल नावाने लोकप्रिय असलेली टोनी मॅकब्राइड एका वादामुळे चर्चेत आली आहे. टोनी लॉस एंजेलिस पोलीस विभागात अधिकारी आहे. ती नेहमीच तिच्या रायफल्ससोबत मॅगझिन आणि गन रेंजमध्ये हॉलिवूड स्टार्ससोबत दिसते.
2 / 13
आता टोनीवर एका ३८ वर्षीय व्यक्तीवर गोळी झाडण्यावरून केस दाखल झाली आहे. टोनी तिच्या यूनिफॉर्ममधील कॅमेरात एका व्यक्तीला गोळी मारताना दिसली.
3 / 13
फुटेजमध्ये दिसून येतं की, तिच्याकडे येणाऱ्या डॅनिअल हर्नाडेज नावाच्या व्यक्तीला ती हातातील चाकू फेकण्यास सांगते. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि टोनीच्या दिशेने येत राहतो.
4 / 13
असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीने अनेक अपघात केले होते. त्यानंतर तो कारमधून बाहेर येऊन टोनीकडे हातात चाकू घेऊन येऊ लागला होता.
5 / 13
दरम्यान टोनीने तो ऐकत नसल्याचे बघत त्याच्यावर एकापाठी एक चार गोळ्या झाडल्या. तो खाली पडतो. त्यानंतर टोनी त्याच्यावर आणखी दोन गोळ्या झाडते.
6 / 13
या घटनेचा व्हिडीओ जारी झाल्यावर मृत डॅनिअलच्या १४ वर्षीय मुलीने टोनी विरोधात केस दाखल केली आहे. मुलीने दावा केला आहे की, तिच्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने गोळ्या मारण्यात आल्या. तसेच तिने टोनीला हिंसक आणि आत्मघाती प्रवृत्तीचं म्हटलंय.
7 / 13
याप्रकरणी चौकशी सुरू आहे. टोनी सध्या ड्यूटीवर आहे. टोनी ही चांगलीच प्रसिद्ध असून ती तिच्या निशाण्यासाठी ओळखली जाते. तिने रायफलसोबतचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.
8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका