शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आनंद पोटात माझ्या माईना....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 4:56 PM

1 / 10
तुम्ही घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असता अन् अचानक कुणीतरी तुम्हाला लिफ्ट देतं...
2 / 10
कॉफी विथ करण टेंशन देईल, पण कॉफी विथ फ्रेंड खूप मोठा आनंद... इससे बढीयाँ तो कुछ होही नही सकता
3 / 10
सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे.... झंडा उंचा रहे हमारा तेही जेव्हा तुमच्या हातात असतो तिरंगा.
4 / 10
तुमचा नेट बॅलन्स संपलेला असतो अन् तुम्हाला फ्री वायफाय मिळत... जणू लॉटरील लागल्याचा फील येतो
5 / 10
तुम्हाला गावाकडं जायचं असत अन् तत्काळमध्ये तुमचं तिकीट कन्फर्म होतं
6 / 10
जेव्हा फेसबुकवर तुमची सर्वात आवडती व्यक्ती तुमच्या फोटोला लाईक करते.... आनंद पोटात माझ्या माईना..
7 / 10
मोबाईलची बटरी संपत आली असताना कुणीतरी चार्जर देतं
8 / 10
जुन्या पँटीच्या खिशात अचानक 500 रुपयांची नोट सापडते, भाऊ जॅक्पॉटच बसला ना मग
9 / 10
मित्राकडून चित्रपट किंवा महत्वाच्या फाईल्स घ्यायला पेन ड्राईव्ह मिळतो
10 / 10
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करता, गारवा... हवा हवा...
टॅग्स :MobileमोबाइलMetroमेट्रोFacebookफेसबुकIRCTCआयआरसीटीसी