'या' देशात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:22 IST2019-04-08T16:17:58+5:302019-04-08T16:22:58+5:30

ब्रुनेईचे हुकुमशहा सुलतान हस्सानल हे आपल्या अमानवीय कायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या देशात त्यांनी अंमलात आणलेल्या कायद्यालाच क्रमप्राप्त महत्व आहे.

ब्रुनेईमध्ये समलिंगी संबंध, गर्भपात हे गुन्हे मानले जातात. त्यासाठी दगडाने ठेचून मारण्याची ठोठावण्यात येते.

ब्रुनेई या देशाने ही शिक्षा घोषित केल्यामुळे जगभरातून या देशावर टीका होते आहे.

ब्रुनेईचे हे सुलतान सर्वाधिक काळ या पदावर राहणारे सुलतान आहेत. त्यांनी या शिक्षेचा अंमल केला आहे.

ही शिक्षा शरियतनुसार योग्य आहे का? या दंडसंहितमुळे ब्रुनेईवर जगभरातून टीका होते आहे.