अरे बाप रे बाप! तुमच्या केसांमधून चीन करत असलेली कमाई वाचून चक्रावून जाल, केसांची केली जाते तस्करी!
Published: April 8, 2021 11:53 AM | Updated: April 8, 2021 12:04 PM
म्यानमार सीमेवर नेहमीच सोन्याच्या किंवा जंगली जनावरांच्या तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, आसाम रायफलने दोन महिन्यांपूर्वी मानवी केसांनी भरलेल्या १२० पोत्यांसोबत तस्करांना पकडलं होतं.