कुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:28 IST
1 / 11चेहऱ्यावरचे भाव अगदी भाव खाऊन जाताहेत...2 / 11एखाद्या मॉडेललादेखील लाजवेल अशी पोझ...3 / 11याला म्हणतात प्रेम...4 / 11फॅमिली फोटो वाटतं...5 / 11रुबाब तर बघा...6 / 11भरनदीत पोझ7 / 11प्रेम हे...8 / 11फोटोसाठी किती ती तयारी...9 / 11क्यूट फोटो10 / 11चेहऱ्यावरचे भाव तर बघा...11 / 11कपडे काय पाहताय... पर्सनॅलिटी पाहा...