ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 8भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी झाले.2 / 8शोभायात्रेत जैन साध्वी यांनी सहभाग नोंदविला.3 / 8शोभायात्रेत उघड्या जीपमध्ये जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन व समितीचे प्रमुख दिलीप गांधी सहभागी झाले.4 / 8आकर्षक बग्गीमध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.5 / 8भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले.6 / 8शोभायात्रेत कलशधारी युवतींनी सहभाग नोंदविला.7 / 8शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सजीव आरास सादर करण्यात आली.8 / 8शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सजीव आरास सादर करण्यात आली.