By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:06 IST
1 / 5आईसलँडमध्ये एक लिटर पेट्रोल १३५.६८ रुपयांना मिळते.2 / 5हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १३४.०९ रुपये इतकी आहे. 3 / 5मोनॅकोमध्ये एक लिटर पेट्रोल १३२.१४ रुपयांना मिळते.4 / 5नॉर्वेमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १३१.४९ रुपये आहे. 5 / 5इटलीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १२३.६७ रुपये मोजावे लागतात.