'या' देशांमध्ये पेट्रोल सर्वात महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:06 IST2018-04-05T15:06:09+5:302018-04-05T15:06:09+5:30

आईसलँडमध्ये एक लिटर पेट्रोल १३५.६८ रुपयांना मिळते.

हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १३४.०९ रुपये इतकी आहे.

मोनॅकोमध्ये एक लिटर पेट्रोल १३२.१४ रुपयांना मिळते.

नॉर्वेमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १३१.४९ रुपये आहे.

इटलीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १२३.६७ रुपये मोजावे लागतात.