By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:24 IST
1 / 5व्हेनेझुएलामध्ये प्रति लिटर पेट्रोल फक्त 65 पैशांना मिळते. 2 / 5सुदानमध्ये पेट्रोलची किंमत 22.13 रुपये प्रति लिटर इतकी आहे.3 / 5कुवेतमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत 22.78 रुपये आहे.4 / 5तेलसंपन्न इराणमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी 23.43 रुपये मोजावे लागतात.5 / 5इजिप्तमध्ये एक लिटर पेट्रोल 24.73 रुपयांना मिळते.