शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टारबक्सचा जगातला सर्वात मोठा कॅफे पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:20 PM

1 / 8
कॉफी आणि स्टारबक्स हे समीकरण संपूर्ण जगभरात पाहायला मिळातं. जपानची राजधानी टोकियोमध्ये स्टारबक्सनं जगातला त्यांचा सर्वात मोठा कॅफे सुरू केला आहे.
2 / 8
जपानमधील अनेक कॅफे आणि हॉटेल रोबोट्समुळे चर्चेत असताना आता भव्यदिव्य स्टारबक्स कॅफे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
3 / 8
जगातला सर्वात मोठा स्टारबक्स 32 हजार चौरस फूटांचा आहे. हा कॅफे चार मजल्यांचं आहे.
4 / 8
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेकरी आणि कॅफे आहे.
5 / 8
स्टारबक्सच्या दुसऱ्या मजल्यावर टीवना टी रुम आहे. हा जगातील सर्वात मोठा टीवना टी रुम आहे. या ठिकाणी 20 प्रकारचा चहा मिळेल.
6 / 8
तिसऱ्या मजल्यावर अरिविअमो कॉकटेल बार आहे. या ठिकाणी कॉफीपासून तयार होणारे पदार्थ मिळतील.
7 / 8
चौथ्या मजल्यावर रोस्टिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी स्टारबक्सचा सर्वात मोठा रोस्टर आहे. याशिवाय मोठा लॉन्ज एरियादेखील आहे.
8 / 8
स्टारबक्सच्या अगदी मोजक्या कॅफेंमध्ये रोस्टर आहे. त्यात आता टोकियोतील या कॅफेचा समावेश झाला आहे. रोस्टर असलेला हा स्टारबक्सचा पाचवा कॅफे आहे.
टॅग्स :Japanजपान