स्वागत नववर्षाचे
By admin | Updated: January 1, 2015 00:00 IST2015-01-01T00:00:00+5:302015-01-01T00:00:00+5:30

आयव्हरी कोस्ट येथे नववर्षानिमित्त विविध आकारामध्ये रोषणाई करण्यात आली होती.
नववर्षानिमित्त फ्रान्समधील आकर्षक रोषणाई.
ग्रीसमधील अथेन्समधील आतषबाजी.
व्हिएतनाम
स्लोव्हेनिया
दुबई
सिंगापूर
इटलीत नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेली तरुणाई आणि नेत्रदिपक आतषबाजी.
जर्मनीतील नववर्ष स्वागत.
युरोपमधील लिथूएनियामध्ये आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नववर्षात लिथूएनियाने त्यांचे स्थानिक चलन बंद करुन युरो हे चलन स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याने देशातील नागरिकांसाठी कालचा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा होता.
न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअर येथे नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेली तरुणाई.
भारतामध्येही २०१५ चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ब्राझीलमधील रिओत आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
लंडनमधील हाऊस ऑफ पार्लिमेंटजवळ नेत्रदिपक आतषबाजी
अस्तंगत पावलेल्या वर्षाला गुडबाय करीत जगभरात जल्लोष आणि उत्साहमय वातावरणात २०१५ चे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील हार्बर ब्रिजवर आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. जगभरातील नववर्षाच्या सेलिब्रेशनवर टाकलेली एक नजर..