शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यंदाच्या वर्षातील पहिल्या पूर्ण सूर्यग्रहणाची मनोहारी दृश्यं पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:56 PM

1 / 6
यंदाच्या वर्षातील पहिलं संपूर्ण ग्रहण चिली, अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये पाहायला मिळालं.
2 / 6
यावेळी भारतात रात्र असल्यानं ग्रहण दिसू शकलं नाही.
3 / 6
वर्षभरातील पहिलं सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती.
4 / 6
नासानं सूर्यग्रहणाचे सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत.
5 / 6
चिलीमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसलं.
6 / 6
एक कडा अंधारात गेलेला सूर्य यावेळी पाहायला मिळाला. या सुंदर दृश्यानं अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.