राजघराण्यातील नन्ही परी

By admin | Updated: May 3, 2015 00:00 IST2015-05-03T00:00:00+5:302015-05-03T00:00:00+5:30

राजघराण्यातील नवीन सदस्याची भेट घेण्यासाठी तीन वर्षाचा प्रिन्स जॉर्जही रुग्णालयात आला होता. प्रिन्स जॉर्ज हा विल्यम व केट मिडलटेन यांचा मोठा मुलगा आहे.

राजघराण्याचा दवंडीवाला टोनी अॅपलोन रुग्णालयाच्या दरवाज्यात राजकन्येच्या जन्माची दवंडी देताना...

राजघराण्यात राजकन्येच आगमन झाल्यावर लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेसच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर ब्रिटनचे झेंडे व पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते.

जिच्या आगमनाने लंडनमध्ये जल्लोष सुरु होता तीच चिमुकली शांत झोपेत असताना...

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर केट मिडलटन व प्रिन्स विल्यम्स यांनी त्यांच्या मुलीसोबत चाहत्यांना खास पोझ दिली.

ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन या दाम्पत्याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. ब्रिटिश राजघराण्यातील या नन्ही परीची खास झलक...