मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:36 IST2017-09-08T17:33:55+5:302017-09-08T17:36:11+5:30

मेक्सिकोला गुरूवारी भूकंपाचा तीव्र झटका बसला. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाला.

भूकंपामुळे कमी तीव्रतेचे त्सुनामी वादळही आलं. ज्यामुळे आलेल्या लाटांनी काही इमारतींचं नुकसान झालं.

भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

१९८५ मध्ये जो भूकंप मेक्सिकोत आला होता त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी झालेल्या भूकंपामुळे मेक्सिकोतील नागरिकांना १९८५ च्या त्या भूकंपाची आठवण करून दिली

टॅग्स :भूकंपEarthquake