शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:55 IST

1 / 8
बाबा वेंगा यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांच्या नव्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू आहे. '२०८४ पर्यंत लोक खूप लवकर वृद्ध होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.
2 / 8
'२०८८ मध्ये असा विषाणू येईल की लोक खूप लवकर वृद्ध होतील. २०९७ पर्यंत, लोकांना खूप लवकर वृद्ध करणारा विषाणू पूर्णपणे नष्ट होईल, असंही त्यांनी भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे.
3 / 8
'असा काळ येईल जेव्हा लोकांचे वय झपाट्याने कमी होऊ लागेल. खरं तर, यावेळी महिला ६-७ वर्षांच्या वयात आई होऊ शकतात, तर पुरुष ८-९ वर्षांच्या वयात लग्न करू लागतील, असंही वेंगा यांनी या भविष्यवाणी केली.
4 / 8
बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, असा काळ येईल जेव्हा माणसाचे आयुष्य २० वर्षांपर्यंत मर्यादित असेल.
5 / 8
तर यावेळी लोक २० वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाहीत, असं या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे. पण, बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या नाहीत.
6 / 8
बाबा वेंगा यांनी २०२५ बद्दल केलेले भाकीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जगावर अनेक मोठी संकट येतील. युरोपमध्ये मोठा संघर्ष सुरू होईल, त्यानंतर हा संघर्ष हळूहळू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल, असे भाकित बाबा वेंगा यांनी वर्तवले होते.
7 / 8
बाबा वेंगा यांनी २०२५ बद्दल केलेले भाकीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जगावर अनेक मोठी संकट येतील. युरोपमध्ये मोठा संघर्ष सुरू होईल, त्यानंतर हा संघर्ष हळूहळू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल, असे भाकित बाबा वेंगा यांनी वर्तवले होते.
8 / 8
जगभरात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बाबा वेंगा यांचे हे भाकित खरे ठरणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी भयानक भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा इशाराही दिला होता. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ७ जुलैपासून ते २८ जुलैपर्यंत खप्पर योग, षडाष्टक योग सारखे अनेक खतरनाक योग तयार होत आहेत. त्यामुळे आता तिसरे महायुद्ध होणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. याबाबतचे अनेक दावे व्हायरल होताना दिसत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या