शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'लय भारी' जॉब... कमी काम अन् जादा दाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 3:23 PM

1 / 4
सेन फ्रान्सिस्कोतील खाडी - तुम्हाला प्रशांत महासागरातील 144 वर्षे जुनं लाईटहाऊसच्या देखभालीचा जॉब मिळू शकतो. या लाईटहाऊसच्या देखभालीसाठी तुम्हाला 1 लाख 30 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 90 लाख रुपये पगार मिळू शकतो.
2 / 4
द ब्रिटीश वर्जिन आयलँड - येथील नेकर आयलँडने आयलँडच्या जनरल मॅनेजरसोबत काम करण्यासाठी पर्सनल असिस्टंटची नोकरी दिली होती. हा तोच द्वीप आहे, जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबानेही हॉलिडे साजरा केला आहे.
3 / 4
मालदीव - जर तुम्हाला पुस्तकांचे वेड असेल, तर तुम्ही मालदीप येथील एका शानदार आयलँडवर नोकरीसाठी जाऊ शकता. येथील नोकरीसंदर्भात तुम्हाला ब्लॉगही लिहावा लागणार आहे.
4 / 4
ग्रेट बेरियर रिफ - जर तुम्हाला निवांत आणि शात नोकरी करायची असेल, तर ऑस्ट्रेलियातील दक्षिण बेडोरा आयलँड येथे एक कम्युनिटी 7 हॉलिडे होमसाठी केअर टेकरची भरती करत आहे. या नोकरीसाठी 15 तास सेवा द्यावी लागेल, तर 32 हजार रुपये पगार मिळू शकतो.
टॅग्स :jobनोकरीonlineऑनलाइन