इराण-इराक सीमेवर शक्तीशाली भूकंपात 200 लोकांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:48 IST2017-11-13T14:32:41+5:302017-11-13T14:48:49+5:30

इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली.

या भूकंपात आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून 1600 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

भूकंपानंतर घटनास्थळी सुरु असलेल मदत आणि बचाव कार्य

भूकंपानंतर ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

भूकंपामुळे अनेक ठिकाणी रस्ते तुटल्यामुळे दुर्गम भागात मदत आणि बचाव कार्य करणे कठिण बनले आहे.

रस्त्यावर थांबून महिला उद्ध्वस्त झालेल्या इमारतीकडे पाहताना

टॅग्स :भूकंपEarthquake