Birth Pods : विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवे संशोधन होत असते. दरम्यान, आता एक असं संशोधन समोर आलं आहे ज्यामुळे मुलांना जन्म देण्यासाठी आता महिलांना गर्भधारणेची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदनाही सहन कराव्या लागणार ...