'ऑस्कर'ला सौंदर्याचा साज, 'रेड कार्पेट'वर अवतरल्या अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 13:03 IST2018-03-05T13:03:18+5:302018-03-05T13:03:18+5:30

जगभरातील चित्रपटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेला 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी कॅलिफोर्नियात पार पडला. ऑस्कर सोहळ्याइतकीच रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींची उपस्थिती चर्चेचा विषय असतो.

अभिनेत्री एमा स्टोन.

रीता मोरेन

टिमोथी चॅलमेट आणि मॅथ्यू मॅकनोगी

सँड्रा बुलॉक आणि ईजा गोंझालेझ