अमेरिकेतील फ्लोरिडा शहराला इरमा वादळाने दिलेला जोरदार तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:31 IST2017-09-11T16:27:39+5:302017-09-11T16:31:26+5:30

शक्तीशाली इरमा वादळ अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीला धडकले. यावेळी वा-याचा ताशी वेग 192 किमी होता.
वा-याच्या जोरदार झोतामुळे फ्लोरिडात वॅटसन मरीना येथे पलटी झालेली नौका.
फ्लोरिडाच्या मियामी बीचजवळ उन्मळून पडलेल्या वृक्षांमधून वाट काढताना एक कार आणि दोन सायकलस्वार.
सोसाटयाच्या वा-यामुळे फ्लोरिडाच्या दक्षिणेला पोम्पानो बीचजवळ उन्मळून पडलेला वृक्ष.