व्हिएतनाममधला गोल्डन ब्रिज पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 23:24 IST2018-07-31T23:21:16+5:302018-07-31T23:24:32+5:30

व्हिएतनाममधला गोल्डन ब्रिज हा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
दररोज या ब्रिजला हजारो पर्यटक भेट देतात.
गोल्डन ब्रिज हा एखाद्या वंडरलँडहून कमी नाही. समुद्र सपाटीपासून जवळपास 1400 मीटर उंचावर हा ब्रिज आहे.
या ब्रिजवरून विहंगम दृश्य पाहता येते.
या ब्रिजला दोन्ही बाजूला फुलझाडं लावण्यात आली असून, त्याला गोल्डन रंगानं रंगवण्यात आलं आहे. लांबून पाहिल्यास हा ब्रिज फारच उंचावर असल्याचं भासतं.