शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: चुकूनही उघडू नका कोरोनाशी संबंधित 'या' 14 वेबसाइट्स; लिंकवर क्लिक करताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 2:07 PM

1 / 16
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांमध्ये 78377 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
2 / 16
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सर्व देशातील प्रशासनाने एक वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटद्वारे लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र या वेबसाइटवरही सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी लोकांना फसवून वैयक्तिक माहिती चोरी करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सरकारने जाहीर केलेली वेबसाइट नक्की तिच आहे का याची पडताळणी करुन घ्या. त्याचप्रमाणे पुढील 14 वेबसाइट आहे की ज्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांना प्राप्त होऊ शकते.
3 / 16
Coronavirusstatus[dot]space या वेबसाइटवर क्लिक केल्यास सायबर क्षेत्रातील गुन्हेगार चुकीचे मेसेज टाकून तुमची इंटरनेटवरील माहितीची चोरी करु शकतात.
4 / 16
Coronavirus-map[dot]com या वेबसाइटवरही क्लिक केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
5 / 16
Blogcoronacl.canalcero[dot]digital या वेबसाइटवर देखील क्लिक करु नका.
6 / 16
Coronavirus[dot]zone या वेबसाइटवरही क्लिक केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
7 / 16
Coronavirus-realtime[dot]com या वेबसाइटवर देखील क्लिक करु नका.
8 / 16
Coronavirus[dot]app ही वेबसाइट देखील ओपन केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
9 / 16
Bgvfr.coronavirusaware[dot]xyz या वेबसाइटवरही क्लिक करु नका.
10 / 16
Coronavirusaware[dot]xyz या वेबसाइटवरही क्लिक करु नका.
11 / 16
Corona-virus[dot]healthcare या वेबसाइटवरही क्लिक केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
12 / 16
Survivecoronavirus[dot]org ही वेबसाइट देखील ओपन केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
13 / 16
Vaccine-coronavirus[dot]com या वेबसाइटवर देखील क्लिक करु नका.
14 / 16
Coronavirus[dot]cc या वेबसाइटवर देखील क्लिक करु नका.
15 / 16
Bestcoronavirusprotect[dot]tk ही वेबसाइट देखील ओपन केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
16 / 16
coronavirusupdate[dot]tk तुम्ही या वेबसाइटवरही क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांना प्राप्त होऊ शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयcyber crimeसायबर क्राइम