शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी सरसावलेले 'हे' खरे हिरो; दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:28 PM

1 / 17
कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे तब्बल 11,404 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,76,125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 17
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. तसेच आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
3 / 17
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले आहे.
4 / 17
कोरोना संसर्गापासून लोकांचा बचाव करण्यासाठी अनेक जण सरसावलेले असून त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. अशाच काही खऱ्या हिरोंविषयी जाणून घेऊया.
5 / 17
चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इराणमधील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज.
6 / 17
कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर.... खरे हिरो
7 / 17
वयोवृध्दांना मोफत मास्क आणि सॅनिटाझर देत आहे.
8 / 17
कोरोना व्हायरसपासून बचाव करणारं कोरोना व्हायरस किट
9 / 17
लोकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर
10 / 17
ही महिला कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्पर आहे.
11 / 17
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझर
12 / 17
फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सुपरमार्केट सुरू आहे.
13 / 17
आजोबा आणि नातीचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. आजोबांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आलेले आहे.
14 / 17
नातीने आपल्या इंगेजमेंटची अंगठी अशा पद्धतीने दाखवली. यावेळी दोघेही भावूक झालेले पाहायला मिळाले.
15 / 17
लोकांसाठी हे कुटुंब मोफत टॉयलेट पेपरचं वाटप करत आहे.
16 / 17
चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इटलीतील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज.
17 / 17
लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरfoodअन्न