अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 18:07 IST2017-11-02T18:05:47+5:302017-11-02T18:07:59+5:30

अमेरिकेतील कोलोरॅडो येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी तपास करताना.
गोळीबाराच्या घटनेनंतर वॉलमार्टच्या दुकानाबाहेर तैनात असलेला पोलीस. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
वॉलमार्टच्या दुकानाबाहेर पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या कार.
गोळीबाराच्या घटनेनंतर दुकानाबाहेर थांबलेले वॉलमार्टचे कर्मचारी आणि नागरिक.