स्पेनमधील गुग्नेहेम संग्रहालयावर करण्यात आलेला आकर्षक लाइट शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:59 IST2017-10-12T15:51:02+5:302017-10-12T15:59:13+5:30

या लाइट शोमधील एक दृष्य.

प्रकाश योजनेमधून आकर्षक चित्राकृती साकारण्यात आल्या होत्या.

गुग्नेहेम संग्रहालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई.

लाइट शोमधील एक दृष्य.

या कार्यक्रमादरम्यान झालेला लेझर शो.

लेझर शो आणि प्रकाश योजनेमुळे संग्रहालय असे उजळून निघाले होते.