1 / 5- 22 वर्षीय बर्क अर्मागन हा मुलगा कॉफी कपवर विविध चित्रांची कलाकृती करतो. ज्या ठिकाणी तो जाईल तेथे तो कॉफी कपवर तेथील प्रसिद्ध ठिकाणाचं चित्र काढतो2 / 5कलेचं वेगळ्या प्रकारे सादरीकरण तो करतो.3 / 5पॅरिसमधील प्रसिद्ध इमारत त्याने कॉफी कपवर तयार केली आहे.4 / 5कलोन कॅथड्रलही बर्कने साकारलं आहे.5 / 5कलोन कॅथड्रलही बर्कने साकारलं आहे.