फोर्ब्सच्या यादीतल्या आशियातील टॉप 30मध्ये 'या' भारतीयांना मिळालं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 23:14 IST
1 / 6अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स 30 आशिया 2018च्या यादीत स्थान मिळालं आहे. 2 / 6भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणा-या व्यक्तींची फोर्ब्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. 3 / 6या यादीत पद्मनाभ सिंह यांनाही स्थान देण्यात आलं आहे. 4 / 6तसेच प्रिया प्रकाश आणि सुहानी जलोटा यांनाही यादीत संधी मिळाली आहे. 5 / 6भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाही स्थान मिळालं आहे. 6 / 6. इतरांच्या तुलनेत वेगळी कामगिरी करणा-या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे.