लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
जय हिंद 'कॉन्स्टलेशन' मीडिया महोत्सवाचा जल्लोष; दुसऱ्या दिवशीही मान्यवरांच्या मांदियाळीने विद्यार्थ्यांमध्ये संचारला उत्साह! - Marathi News | Jai Hind 'Constellation' Media Festival in full swing; The presence of dignitaries on the second day also invigorated the students! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जय हिंद 'कॉन्स्टलेशन' मीडिया महोत्सवाचा जल्लोष; दुसऱ्या दिवशीही मान्यवरांच्या मांदियाळीने विद्यार्थ्यांमध्ये संचारला उत्साह!

कॉन्स्टलेशन 25–26: मास मीडियाच्या विद्यार्थ्यांनी घेतला जाहिरात, पॉडकास्टिंग आणि फूड ब्रँडिंगच्या क्षेत्रातील दिग्गजांकडून अनुभव! ...

दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते? - Marathi News | looks easy, but is actually difficult; What are the frequently asked questions in UPSC interviews? | Latest career News at Lokmat.com

करिअर :दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते?

UPSC मुलाखतीत फक्त तुमचे ज्ञान नाही, तर विचारसरणी, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व तपासले जाते. ...

मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी - Marathi News | Now teach another Indian language along with mother tongue; UGC letter to all states, guidelines issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी

शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारानंतर आता यूजीसीने सर्व उच्चशिक्षण संस्थांमध्ये “Learn One More Bharatiya Bhasha” मोहिम सुरू करत त्याबाबत नियमावली जारी केली आहे ...

मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! - Marathi News | Jai Hind College Festival Media, Art and Sports: Students' enthusiastic response to 'Constellation 25-26' | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जय हिंद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ या वार्षिक मीडिया संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली. ...

'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत - Marathi News | How can teachers be so cruel? editorial on education system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत

शिक्षकांनी क्रूर शिक्षा केल्या किंवा लैंगिक शोषण केले तर तोच संस्कार घेऊन ते मोठे होतात. त्यामुळे एक विकृत शिक्षक शेकडो विकृत व्यक्तींना भविष्यात निर्माण करतो. ...

महाराष्ट्र बनतोय भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे हब; एमबीबीएस जागांमध्ये राज्याचा १० टक्के वाटा - Marathi News | Maharashtra is becoming the hub of medical education in India; State has 10 percent share in MBBS seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बनतोय भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे हब; एमबीबीएस जागांमध्ये राज्याचा १० टक्के वाटा

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८०, तर एमबीबीएसच्या जागा ११,८४६ ...

एमबीबीएस प्रवेशाचे भीषण वास्तव उघड; सरकारी प्रवेश ५०४ गुणांवर, खासगीचा कटऑफ ११८ वर - Marathi News | The grim reality of MBBS admission revealed; Government admission at 504 marks, private cutoff at 118 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एमबीबीएस प्रवेशाचे भीषण वास्तव उघड; सरकारी प्रवेश ५०४ गुणांवर, खासगीचा कटऑफ ११८ वर

संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी  राज्य कोट्यातील जागांचा कटऑफ ११८ पर्यंत घसरला. त्यामुळे ‘नीट’मध्ये देशपातळीवर १२ लाख ७४ हजार रँकवर असलेल्या विद्यार्थ्यालाही प्रवेश मिळाला. ...

राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक - Marathi News | There has been a huge increase in the number of pharmacy colleges in Maharashtra, zero admissions in 10 colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक

७१ कॉलेजांत २०हून कमी विद्यार्थी, नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.  ...

अदानींची मोठी घोषणा, भारतीय ज्ञानाला जगभरात पोहोचवण्यासाठी 100 कोटी देणार, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Gautam Adani on Indology Mission: will give 100 crores for 'Bharat Knowledge Graph' project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची मोठी घोषणा, भारतीय ज्ञानाला जगभरात पोहोचवण्यासाठी 100 कोटी देणार, जाणून घ्या डिटेल्स...

Gautam Adani: ‘भारत नॉलेज ग्राफ’ विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान. ...