ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 4दुपारी तीन आजेच्या सुमारास दुकानात शाँर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली 2 / 4बघता बघता आगीने संपूर्ण दुकान व्यापले3 / 4यामुळे घराचे मोठे लोळ दुकानातून बाहेर पडत होते यात जवळपास ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे 4 / 4अग्निशमन दलाने तत्परतेन आग आटोक्यात आणल्याने पुढील दुर्घटना टळली