टीझर अ‍ॅण्ड ट्रेलरचा व्हायरल ट्रेन्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 09:28 IST2016-03-31T16:28:29+5:302016-03-31T09:28:29+5:30

दोन ते तीन महिन्यात आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये फेसबुक, यू-टयूब, इन्स्टा यांसारख्या सोशलवेबसाइडच्या माध्यमातून  टिझरची क्रेझ  पाहायला मिळत आहे