अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
आता टॉयलेटमध्ये बसूनही कळणार तुमचा आजार, शास्त्रज्ञांनी विकसित केलं 'स्मार्ट टॉयलेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:28 IST
1 / 10जगातलं पाहिलं स्मार्ट टॉयलेट प्रत्यक्षात उपलब्ध झालं आहे. यावर बसणाऱ्या व्यक्तीच्या मुत्राची आणि मलविसर्जनाची तपासण आपोआप होणार2 / 10स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन येथील वैज्ञानिकांनी ही स्मार्ट टॉयलेट (Smart Toilet) तयार केली आहेत. या टॉयलेटमध्ये आपल्या लघवीची तपासणी आपोआप होईल. कॅन्सरपासून इतर गंभीर आजारांचं निदान यातून होऊ शकतं.3 / 10हे एक इंग्लीश टॉयलेट असणार आहे. जी व्यक्ती त्या टॉयलेट सीटवर बसेल तिच्या आरोग्याची तपासणी लगेचच होईल4 / 10स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी आपल्या शरीरातील आजारांचा हा शोध कसा लावला जाणार आहे हे सांगितलं.5 / 10या टॉयलेट सीटवर बसेल त्याच्या मूत्रातून किंवा विष्ठेेतून स्कॅनिंग चाचणी करून त्या माणसाच्या आजाराचा अंदाज बांधता येऊ शकणार आहे.6 / 10फ्यूचारिजमच्या रिपोर्टनुसार, यूरोफ्लोमीटरच्या रूपात कॉम्प्युटर व्हिजनचा वापर करून विष्ठेचं आणि युरिनचं विघटन आणि विश्लेषण होईल.7 / 10या सीटवर बसवण्यात आलेला स्कॅनर माणसाच्या शरीरातील युरीन आणि स्टूल्सचं स्कॅन करेल, कॅन्सर तसेच मानसिक आजार चिडचिडेपणा, यासंबंधी तपासण्या आपोआप होतील. 8 / 10अंतर्गत भागात येणारी सूजदेखील स्कॅनमधून कळू शकेल.9 / 10प्रोस्टेट कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्या लोकांना या टॉयलेटचा जास्त फायदा होणार आहे.10 / 10काही रिपोर्टनुसार, असेही म्हंटले जात आहे की, या स्मार्ट टॉयलेटची मागणी वाढत आहे.