कोमल-तजेलदार त्वचेसाठी ही फळं नक्की खा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 2:30 PM
1 / 10 सफरचंदामधून 'सी व्हिटॅमीन' मिळते. कोमल त्वचा कायम राखण्यास मदत होते. 2 / 10 सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आवळा खा. आवळ्यातून 'अ' जीवनसत्व मिळते. त्वचा सुंदर दिसते. 3 / 10 बीटमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप असते. रोज बीट खाल्ल्यास तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. 4 / 10 गाजर खाल्ल्यानं तुमच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा टिकतो. गाजरामुळे शरिराला अ जीवनसत्व मिळण्यास मदत होते. 5 / 10 लिंबूचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम आणि ओरखडे रोखता येऊ शकतात. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते. 6 / 10 भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं त्याचा परिणाम लवकर दिसतो. चेहरा उजळण्यास मदत होते. 7 / 10 पालक भाजी ही शरिरासाठी खूप उपयुक्त आहे. या भाजीचं रोज सेवन केल्यानं चेहरा उजळतो. 8 / 10 स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमचा गोरा रंग नैसर्गिकरित्या दिसण्यास मदत होते. 9 / 10 रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. 10 / 10 रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. आणखी वाचा