PHOTOS : गोव्यात रंगारंग कलाविष्कार

By admin | Updated: January 6, 2017 22:26 IST2017-01-06T22:26:41+5:302017-01-06T22:26:41+5:30

पणजीत कला अकादमी आणि परिसरात लोकोत्सव सुरु झालेला आहे. विविध राज्यांतील लोककलांचे जतन आणि संवर्धनासाठी पुढाकार घेऊन गोवा सरकार हा लोकत्सोव आयोजित केला आहे.