कण कण वाळूचा बोले काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 23:31 IST2018-02-12T23:29:02+5:302018-02-12T23:31:57+5:30

पणजीमध्ये सध्या कार्निव्हलची धूम सुरू आहे. (सर्व छाया : गणेश शेटकर)

हा महोत्सव म्हणजे खा-प्या-मजा करा असे सांगणारा आहे.

या महोत्सवानिमित्त राजधानीत असणा-या मिरामार समुद्रकिनारी वाळूची शिल्पे बनवण्यात आली आहेत.

नारायण साहू आणि त्यांच्या विद्यार्थी वर्गाने या शिल्पकृती तयार केल्या आहेत.

समुद्रकिनारी वाळूच्या शिल्पातून साकारलेली कार्निव्हलची ही छायाचित्रं पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :गोवाgoa