शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shocking : 'त्या' फॉलोअर्संना खूश करण्यासाठी फुटबॉलपटूची पत्नी पोस्ट करते न्यूड फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:48 PM

1 / 12
अर्जेटिनाची मीडिया पर्सनॅलिटी, फुटबॉल एजंट, मॉडेल, टीव्ही अँकर अशा अनेक भूमिकांमध्ये दिसलेल्या वँडा नारानं धक्कादायक खुलासा केला.
2 / 12
सोशल मीडियावर वँडा नाराचे 6.2 मिलियन म्हणजेच 62 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
3 / 12
वँडा नारा ही अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मौरो इकार्डीची पत्नी आहे. पण, याही पलिकडे तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4 / 12
तिनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावरील आपल्या दुःखी चाहत्यांना खूश करण्यासाठी जाणीवपूर्वक न्यूड फोटो पोस्ट करत असल्याचा गौप्यस्फोट वँडानं केला.
5 / 12
अर्जेंटियन फुटबॉलपटूच्या या धक्कादायक विधानानंतर सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे.
6 / 12
तिने सांगितले की,''मी आज तुम्हाला सत्य सांगते. क्वांटिटीपेक्षा माझा भर क्वालिटीवर असतो.''
7 / 12
ती पुढे म्हणाली,'' माझ्या सेक्सी फोटोमुळे लाखो फॉलोअर्सना आनंद मिळतो. विशेष म्हणजे जेव्हा ते दुःखी असतात, तेव्हा माझे न्यूड फोटो त्यांना तणावमुक्त करतात.''
8 / 12
न्यूड फोटो पोस्ट केल्यानंतर मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव अनेक फोलोअर्सनी शेअर केल्याचा दावाही वँडानं केला आहे.
9 / 12
तिनं जांभळ्या रंगाच्या बिकनी घातलेल्या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळाले होते. पण, नव्या फोटोत तिनं पूर्णपणे विवस्त्र होण्याचा निर्णय घेतला आणि तो पोस्टही केला.
10 / 12
रोमच्या बॅग्लिओनी हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिनं हा न्यूड फोटो काढला आहे.
11 / 12
अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू मॅक्सी लोपेझ याच्याशी वँडाचं प्रेमसंबंध होते. 2013मध्ये या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर वँडा आणि इकार्डी यांची जोडी जमली.
12 / 12
इकार्डी पॅरीस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करतो. पीएसजीच्या पराभवानंतर इकार्डीनं सेक्स करण्यास नकार दिल्याचा दावाही वँडानं केला.
टॅग्स :FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया