फुटबॉल विश्वचषकासाठी कतार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 17:11 IST2018-09-08T17:09:16+5:302018-09-08T17:11:29+5:30

2022च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी कतार सज्ज झाले असून स्पर्धेसाठी उभारण्यात आलेले स्टेडियम्स आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.