शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

See Photo : लिओनेल मेस्सीचं ७२ कोटींचं आलिशान अपार्टमेंट, गाडीसाठी स्वतंत्र लिफ्ट!

By स्वदेश घाणेकर | Published: January 01, 2021 12:41 PM

1 / 11
बार्सिलोना क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ( Lionel Messi) मियामी येथील आलिशान अपार्टमेंटची सध्या जोरदार चर्चा आहे.
2 / 11
ला लिगा क्लब बार्सिलोनासह करारावरून वाद झाल्यापासून मँचेस्टर सिटी आणि पॅरिस सेंट जर्मेन त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, ३३ वर्षीय मेस्सीनं MLSमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
3 / 11
स्पॅनिश टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मेस्सी म्हणाला,''सध्याच्या घडीला क्लबसाठी सर्वोतपरी खेळ करण्याचा माझा निर्धार आहे. मला भविष्यात अमेरिकेत खेळायला आवडेल आणि तेथील जीवनशैलिचा अनुभव घ्यायचा आहे.''
4 / 11
स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेस्सीनं मियामीत आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्याची किंमत ७.२५ मिलियन पाऊंड म्हणजेच जवळपास ७२ कोटी, ४० लाख ४९,८८७ इतकी आहे.
5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीAmericaअमेरिका