By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:46 IST
1 / 4इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा मालक आहे.2 / 4ख्रिस्तियानो रोनाल्डोची कमाई 2.5 हजार कोटी रुपये एवढी आहे.3 / 4लिओनेल मेस्सीने आतापर्यंत 2.3 हजार कोटी रुपये कमावले आहेत.4 / 4स्वीडनच्या इव्हानोव्हिचने आतापर्यंत 1.1 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.