डोनट्स आता आंबा फ्लेव्हरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:31 IST2018-05-29T15:31:27+5:302018-05-29T15:31:27+5:30

आंबा आवडत ‘नाही’ असं म्हणणारी व्यक्ती क्वचितच आढळते.

खवय्यांची हीच नस धरून मॅड ओव्हर डोनट्सने आंब्याच्या फ्लेवरमधील डोनटस् बाजारात आणले आहेत.

यामध्ये मँगो मंत्रा, यलो जेलो आणि मँगो पल्प फिक्शन यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट चव आणि आकर्षक सजावटीमुळे या डोनटसला ग्राहकांची चांगली पसंतीही मिळत आहे.

टॅग्स :अन्नfood