एक कप चाय तो बनती है बॉस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:10 IST2018-11-19T13:04:30+5:302018-11-19T13:10:12+5:30

ब्लॅक टी, आसामचा चहा, इंदौरचा प्रसिद्ध चहा प्यायल्यानंतरही कडक चहाची तलफ काही केल्या जात नाही.

चहा हे आता केवळ पेय उरलं नाही, तर ते चर्चेचं माध्यमं बनलं आहे.

तुम्ही कॉफी प्या, कोल्ड्रींक्स प्या किंवा अन्य काहीही प्या, पण चहा पिण्याची मजा काही औरचं.

बाजारात 5 रुपयांच्या कटींग चहापासून ते अनेक व्हरायटीचं चहा मिळतात.

हैदराबादचा इराणी चाय, इंदौरचा स्पेशल चाय, रस्त्यावरचं कडक चाय अशी चहाची विविध ओळख आहे.

बाजारात एक वेगळाच चहा आला असून त्याची एका किलोची किंमत 24,501 रुपये आहे.

24 हजार रुपये किलो असलेल्या हा चहा मूळ केनियातील आहे, हा चहा प्यायल्याने कँसरपासून बचाव होऊ शकतो, असे म्हटले जाते.

टॅग्स :अन्नfood