आली लहर केला कहर..! उर्फी जावेदनं चक्क केलं शॉर्ट नाइटीत केलं फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:58 IST2022-06-27T15:58:40+5:302022-06-27T15:58:40+5:30

अभिनेत्री उर्फी जावेद बऱ्याचदा अतरंगी स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. हटके स्टाईलने ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा उर्फी जावेदनं अतरंगी ड्रेसिंग स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हे अतरंगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच उर्फी जावेदनं पिंक रंगाच्या सिल्क शॉर्ट नाइटीत फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फीने डीप नेक नाइटीत एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत उर्फी खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेदला बऱ्याचदा अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेदचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)