शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रुमा शर्माचा Hot अंदाज Viral

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 4:46 PM

1 / 6
नेहमीच चाहते अभिनेत्रींचा हॉट अवतार पाहून घायाळ होतात असे चित्र पाहायला मिळतं.
2 / 6
रुमा शर्मा ने नुकतेच तिचेह हॉट अंदाजातील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
3 / 6
सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
4 / 6
रूमाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
5 / 6
रुमा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 261k इतके तिचे फॉलोअर्स आहेत.
6 / 6
अभिनेत्री बरोबरच रुमाला सेक्सी आणि बोल्ड मॉडल म्हणूनही ओळखली जाते.